Ratris Khel Chale 2 | वच्छी आणि अण्णांचा एकमेकांविरोधात सूड | Zee marathi

2019-09-20 1

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या अण्णा वच्छीच्या घरी जाऊन त्यांना नीट वागण्याची धमकी देतात त्यावर वच्छी देखील त्यांना म्हणते की, तुझ्या घरच्यांचं सुद्धा कपाळ पांढरं होईल. आता हे दोघं एकमेकांविरोधात काय सूड घेणार आहेत? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale